इंग्लिश शिकण्यासाठी एक मस्त अॅप
अँड्रॉईड फोनचा उपयोग प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार करत
असतो. कुणाला गेम खेळण्यात मजा वाटते, तर कुणी संगीत ऐकण्याचा आनंद घेतात, तर काही
जण सतत इंटरनेटशी कनेक्ट रहाणे पसंत करतात. पण मनोरंजनासोबतच या फोनचा उपयोग शिक्षणासाठी
कसा करुन घेता येईल? असा विचार किती लोकांच्या मनात येत...