लाल दिव्यांची स्वप्ने | आगळं! वेगळं !!!

लाल दिव्यांची स्वप्ने



होय नाहीच्या गोंधळात
उरकला आहे एक टप्पा
चर्चेपुरत्याच उरल्या आहेत
आता नैतिकतेच्या गप्पा

इकडे सगळ्या चॅनेल्सवर
चर्चेवर चर्चा घडत आहेत
तिकडे मात्र प्रत्येकाला लाल
दिव्यांची स्वप्ने पडत आहेत

0 Comments:

Post a Comment