हा महाराष्ट्र माझा!
=> युती तोडणाऱ्यांना भांडी घासायला लाऊ -संजय राऊत
=> मोदींनी केंद्राचे पहावे, महाराष्ट्राचे आम्ही बघून घेऊ -राज ठाकरे
=> फक्त खर्च वाढला, सिंचन झालेच नाही -पृथ्वीराज चव्हाण
=> रिकामे जहाज जास्तच गोंगाट करते, सोनिया गांधींची मोंदीवर टीका
- म्हणजे पुन्हा भांड्याला भांडे लागणारच
=> मोदींनी केंद्राचे पहावे, महाराष्ट्राचे आम्ही बघून घेऊ -राज ठाकरे
- आम्ही एकदा वाटणी केली म्हणजे केली, मतदार मंडळी तेल लावीत गेली
=> फक्त खर्च वाढला, सिंचन झालेच नाही -पृथ्वीराज चव्हाण
- खर्चात पुढे आहे, हा महाराष्ट्र माझा!
=> रिकामे जहाज जास्तच गोंगाट करते, सोनिया गांधींची मोंदीवर टीका
- टीका की काँग्रेसच्या जहाजाची तक्रार?
0 Comments:
Post a Comment