मनसेची ब्लूप्रिंट
मनसेची बहुचर्चित ब्लूप्रिंट राज ठाकरेंनी अखेर सादर केली. त्याच दिवशी नेमके महाराष्ट्रात युती आणि आघाडींच्या फूटीचे राजकीय भूकंप झाल्यामुळे त्याच बातम्यांना अधिकाधिक कव्हरेज मिळाले. साहजिकच अनेंकांचे या ब्लूप्रिंटकडे दुर्लक्ष झाले. नियोजनपूर्वक जुळविलेले टायमिंग आयत्यावेळी चुकले असे म्हणायला हरकत नाही. तरी ज्या कुणाला मनसेची ही ब्ल्यू प्रिंट काय आहे आणि त्यात नेमके काय दडलेय याची उत्सुकता असेल,अशा जिज्ञासू लोकांना या ब्ल्यूप्रिंट विषयवार सर्व माहिती मराठीतून येथे तपशीलवार पहाता येईल.
0 Comments:
Post a Comment