July 2014 | आगळं! वेगळं !!!

संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन!





नाचू कीर्तनाचे रंगी 
ज्ञानदीप लाऊ जगी



असा भक्तिचा संदेश देत भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर फडकविण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन!