व्होट शिफ्टींग | आगळं! वेगळं !!!

व्होट शिफ्टींग



व्होट शिफ्टींग
हार्ड वाटणारे प्रॉब्लेम्स सुध्दा
आम्ही एकदम सॉफ्ट करतो
तुम्ही कुणालाही व्होट गिफ्टकरा
आम्ही पाहिजे तिकडे शिफ्ट करतो

0 Comments:

Post a Comment