डाऊनलोड करा पॉलिटिका ई-पुस्तक
डाऊनलोड करा पॉलिटिका ई-पुस्तक
माझे ई-पुस्तक पॉलिटिका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर
प्रकाशित झाले. बऱ्याच दिवसांपासून वात्रटिकांचे ई-पुस्तक काढावे अशी कल्पना मनात
होती. ती कल्पना या निमित्ताने साकार झाली. या पुस्तकाचे लेखन, प्रकाशन,
टाईपसेटींग, रचना, मुखपृष्ठ अश्या सर्व जबाबदाऱ्या मीच पार पाडल्यामुळे या
निमित्ताने ई-पुस्तक निर्मितीमधील पुष्कळशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या. स्वनिर्मितीचा
आनंद काही वेगळाच असतो याचाही प्रत्यय आला.
हे पुस्तक येथून डाऊनलोड करुन घ्या.
अॅन्ड्रॉईड मोबाईलसाठी गुगल प्ले वरही उपलब्ध आहे.
0 Comments:
Post a Comment