उत्सव लोकशाहीचा | आगळं! वेगळं !!!

उत्सव लोकशाहीचा



उत्सव लोकशाहीचा
आधी जाणार मतदानाला
मगच लागणार कामाला
संकल्प मनाशी करुया
मतदानाचा हक्क बजवून
लोकशाहीचा उत्सव मनवूया
प्रचंड मतदान करुन
जिल्ह्याच्या नांवावर
नवा विक्रम घडवूया

0 Comments:

Post a Comment