दिल्लीची किल्ली | आगळं! वेगळं !!!

दिल्लीची किल्ली



दिल्लीची किल्ली
गल्लीतून दिल्लीत गेल्याची स्वप्ने
हल्ली रोजच पडायला लागली
पण सूज्ञ मतदारांच्या हाती दिसणारी
किल्ली बघून झोप ऊडायला लागली

0 Comments:

Post a Comment