नाराज अजूनी | आगळं! वेगळं !!!

नाराज अजूनी




नाराज अजूनी

सदाभाऊंनी माढा गटवले, 
जानकरांना बारामतीत पाठवले,
महायुतीने प्रकरण मिटवले, 
पण नाराज अजूनी आठवले

0 Comments:

Post a Comment