झेंडा | आगळं! वेगळं !!!

झेंडा



झेंडा
भ्रष्टाचाराच्या विरोधात लाल झेंडा
जाहिर सभेत फडकवायचा असतो
नांदेड एक्सप्रेसला हिरवा दाखविताना
मात्र तो गुंडाळून ठेवायचा असतो

0 Comments:

Post a Comment