नविन ई-पुस्तक भेट मिळवा
नविन
ई-पुस्तक भेट मिळवा
माझे प्रकाशनाच्या मार्गावर असलेले ई-पुस्तक “पॉलिटिका” अल्पावधीतच
प्रसिध्द होत आहे. हे पुस्तक मी माझ्या ब्लॉगवर नविन नोंदणी करणाऱ्या सदस्यांना
सप्रेम भेट देण्याचे ठरविले आहे.
त्यासाठी आपण एवढेच करा,
शेजारील Subscribe to our mailing list नोंदणी
करण्याच्या बॉक्समध्ये आपला वैध ईमेल पत्ता द्या व Subscribe वर क्लिक
करा.
त्यानंतर आपला मेल बॉक्स तपासून पहा. त्यात Please Confirm
Subscription या
नावाने आलेला ईमेल दिसेल त्यातील Yes, subscribe me to this list या लिंकवर
क्लिक करा.
माझे “पॉलिटिका” ई-पुस्तक प्रकाशित
होताच नविन नोंदणी केलेल्या सदस्यांना पाठविले जाईल.
+ 1
ReplyDeleteAll the best
अमोलजी, आपल्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद!
Delete