पक्षांतराचा ज्वर | आगळं! वेगळं !!!

पक्षांतराचा ज्वर



पक्षांतराचा ज्वर
नाराजीची लागण झाल्याने सर्वत्र
पक्षांतराचा ज्वर चढायला लागला
बंडखोरीची साथ येण्याच्या भितीने
नेत्यांचा घोर वाढायला लागला

0 Comments:

Post a Comment