आमची 'खास' थाळी | आगळं! वेगळं !!!

आमची 'खास' थाळी



आमची 'खास' थाळी
पार्टी फंड गोळा करण्याचा
'आम' भोजनालयाचा नवा फंडा
दहा हजाराची 'एके' थाळी बघून
'आम' आदमी मात्र पुरता थंडा

0 Comments:

Post a Comment