तिसऱ्याचा लाभ | आगळं! वेगळं !!!

तिसऱ्याचा लाभ



तिसऱ्याचा लाभ
मोदीवर लक्ष आहे म्हणत
सेनाच खरी लक्ष्य आहे
दोघांच्या संघर्षात सत्ता मात्र
तिसऱ्याचेच भक्ष्य आहे

0 Comments:

Post a Comment