प्रत्येकांचं दिसतयं | आगळं! वेगळं !!!

प्रत्येकांचं दिसतयं




प्रत्येकांच दिसतयं

आपलं ठेवावं झाकून
दुसऱ्यांच बघावं वाकून
जनता हसतेय आता
प्रत्येकांच दिसतयं ते बघून

0 Comments:

Post a Comment