तो क्या हुआ | आगळं! वेगळं !!!

तो क्या हुआ



आणिबाणी
आयुष्यभर काढली
दुसऱ्यांची उणीदुणी
शेवटी आज उद्भवली
राजदमध्येच आणिबाणी




तो क्या हुआ
नितीश म्हणाले लालूला,
तेरा मेरे साथ है
लालू म्हणाले नितीशला,
अभीभी नौ मेरे हाथ है

0 Comments:

Post a Comment