ऑनलाईन पैसे कमवा
प्रत्येकाला इंटरनेटवर वेळ घालविताना त्याच्या जोडीला ऑनलाईन पैसे कमविण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेक मार्गही आहेत. पैसा लाईव्ह हा
एक त्यापैकी आहे. आपणांपैकी पुष्कळ लोकांकडे पैसा लाईव्हचे अकाउंट असेलसुध्दा.
काही लोकांची अशीही समजूत असू शकेल की, पैसा लाईव्ह ही फ्रॉड साईट आहे. पण त्या
साईटवरील मेल वाचून आजपर्यंत बऱ्याच लोकांनी भरपूर पैसे कमविले आहेत. त्याची
खात्री कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीने नाव व तारखेसह लाभार्थी खातेधारकांना दिलेले चेक
आणि कुरियर कंपनीच्या रिसीटच्या स्कॅन्ड कॉपीजचे पुरावे पाहून खात्री करुन घेता
येईल.
>> पैसा लाईव्हचे
अकाउंट कसे काढायचे?
तुम्हालासुध्दा पैसा लाईव्हच्या माध्यमातून पैसे कमवायचे
असतील तर, त्यासाठी सर्वप्रथम तुमचे पैसा लाईव्हवर अकाउंट असणे आवश्यक आहे. जर
तुम्ही अजून अकाउंट काढले नसेल तर येथे क्लिक करुन अकाउंट काढता येईल. तुमचे अकाउंट काढल्यावर
तुमच्या खात्यावर लगेच रु.99/- जमा होतील. त्याचबरोबर तुम्ही जर तुमची आयडी लिंक
मित्रामध्ये शेअर केली व त्यावरुन जर आणखीन अकाउंट सुरु झाले, तर त्या प्रत्येक
अकाउंटसाठी रु.2/- प्रमाणे तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. म्हणजेच अकाउंट
उघडल्यापासूनच पैसे तुमच्या खात्यात जमा होत रहाण्यास सुरुवात होईल.
>>
पैसा लाईव्हवर प्रत्यक्ष काय काम करावे लागते?
तुम्ही दररोज तुमच्या अकाउंटमध्ये लॉगीन होऊन इनबॉक्स मधील
मेल चेक करुन वाचावे/पहावे लागतात. हे मेल वाचल्यावर प्रत्येक मेलमागे पंचेवीस
पैश्यापासून ते पांच रुपयांपर्यंतची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. केवळ तुम्ही
अकाउंटमध्ये लॉगीन झालात तरीदेखील दहा पैसे इंसेन्टीव्ह तुमच्या खात्यावर जमा
होतो. हा इन्सेटीव्ह 24 तासांतून एकदाच मिळतो. पाचशे रुपयांपेक्षा अधिक रक्कम
तुमच्या खात्यावर जमा झाल्यानंतर तुम्ही ती मिळण्यासाठी विनंती करु शकता, आणि व्हॅलीडेशन
नंतर ती मान्य झाल्यानंतर पुढील महिन्याच्या 15 तारखेनंतर तुम्हाला रकमेचा चेक
कुरिअरने अथवा रजि. पोस्टाने घरपोहोच मिळतो. किमान सात-आठशे रुपयांचा बॅलन्स
खात्यावर जमा झाल्यावर रक्कम मिळण्यासाठी विनंती करावी.
>> दहा सेकंदांची
ट्रीक
पण रोज प्रत्येक मेलवर क्लिक करुन वाचणे म्हणजे कंटाळवाणे
आणि वेळखाऊ काम आहे. पण आता हेच काम मेल न वाचता आपोआप सुध्दा करता येईल. अनेक मेल
चेक करण्याचे कंटाळवाणे आणि निरस काम फक्त दहा सेकंदात आपोआप चेक करुन तुमच्या
खात्यात त्याची रक्कम झटपट जमा होण्यासाठी खाली सांगितलेल्या पध्दतीप्रमाणे प्रत्येक
पायरीचा काळजीपूर्वक अवलंब करा.
तुम्ही जर गुगल क्रोम ब्राऊजर वापरत असताल तर टूल डाऊनलोड
करु घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्ही जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, येथे क्लिककरुन टूल डाऊनलोड करावे लागेल.
हे टूल तुमच्या ब्राऊजरमध्ये अड झाल्यावर तुमचा ब्राऊजर रिस्टार्ट करा.
ब्राऊजरच्या ऊजव्या कोपऱ्यात एक आयकॉन दिसू लागेल.
आता तुम्हाला इथे क्लिक करुन आणखीन एक फाईल डाऊनलोड करुन
इन्स्टॉल करावी लागेल.
यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये लॉगीन व्हा. इनबॉक्समध्ये जा.
तेथे दिसत असलेले अनेक मेल वाचून तुम्हाला पैसे मिळणार आहेत, पण आता मात्र हे मेल
वाचण्याची गरज नाही. इनबॉक्स उघडल्याबरोबर ब्राऊजरच्या उजव्या कोपऱ्यात एक बॉक्स
दिसेल.
त्यावरील Click Here To Start Checking Mail या संदेशावर क्लिक करा. आता दहा सेकंद थांबून F5 बटन
दाबून वेबपेज रिलोड करा. वाचून झालेले मेल डिलीट झालेले असतील. व जर पुन्हा नविन
ईमेल इनबॉक्समध्ये दिसत असतील तर पुन्हा Here To Start Checking Mail या संदेशावर क्लिक करा. अश्याप्रकारे सर्व अनरीड मेल वाचले जाऊन डिलीट
होतील आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. ते तुम्ही My Earning वर क्लिक करुन बघू शकता.
महत्वाची सूचना :
या ब्लॉगवरील माहितीचा उपयोग स्वतःचे
जबाबदारीवर करावा. कोणत्याही साईटबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही. कोणत्याही
प्रकारची जबाबदारी आगळं! वेगळं!!! वर रहाणार नाही याची नोंद घ्यावी.
तुमची शंका नीट लक्षात आलेली नाही, तरीदेखील तुम्ही टूल इन्स्टॉल केलेले असेल, आणि आता शेवटची एक स्टेप म्हणजे एक स्क्रिप्ट फाईल इथे क्लिक करुन या लिंकवर क्लिक केल्यावर ओपन होईल, त्यावर दिसणाऱ्या इन्स्टॉल बटनावर क्लिक करुन पुढे येणाऱ्या एका बॉक्सवर इन्स्टॉल बटनावर क्लिक करा. म्हणजे प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर ब्राऊजर रिस्टार्ट करा व पैसा लाईव्हच्या अकाउंटमध्ये लॉगीन होऊन Click Here To Start Checking Mail या संदेशावर क्लिक करा.
ReplyDelete1) आता ती लिंक व्यवस्थित काम करत आहे. त्यावर क्लिक करुन स्क्रिप्ट फाईल इन्स्टॉल करा.
ReplyDelete2) ब्लॉग संदर्भातील हाच प्रश्न “तुमच्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचे डिझाईन तुम्ही स्वतःच करा” या लेखाखाली कॉमेंटद्वारे विचारला आहे. तेथे त्याचे उत्तर दिलेले आहे.
3) प्रतिक्रिया मराठीतून टाईप करता येते. अधिक माहितीसाठी “कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय मराठीतून टाईप कसे करावे” हा लेख वाचावा.
kharech ase paise milatat ka?
ReplyDeleteप्रयत्न केला तर मिळू शकतात. याच वेबसाईटवरुन यापूर्वी एकदा मला चेकव्दारे पैसे मिळालेले आहेत.
ReplyDeleteatta sadhya tumhi he kam karata ka?
ReplyDeleteekdach milale ahet na ...mag punha ka nahi milale
यापूर्वी प्रत्येक मेल चेक करण्याचा कंटाळा येत असल्याने एकदा पैसे मिळाल्यावर मेल चेक करणे बंद केले होते. आता आपोआप मेल चेक केले जाण्याची ही ट्रीक वापरून सध्या काम सुरू आहे.
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteMy PaisaLive Inbox वर क्लिक करा म्हणजे दिसेल.
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteतुम्ही कोणता ब्राऊजर वापरता? त्यासाठी लागणारे टूल डाऊनलोड करुन घेतले आहे का? त्यानंतर आवश्यक असणारी फाईल डाऊनलोड करुन ती इन्स्टॉल केली आहे का? या सर्व स्टेप्स पुन्हा तपासून पहा, म्हणजे समस्या कुठे आहे ते लक्षात येईल.
Deleteमेल वाचण्यासाठी पैसे देणारी www.tinyurl.com /hi4pay ही अशीच एक विश्वसनीय site असून आठवड्यास १/२ मेल येतात.sign up केल्यावर सुरुवातीलाच $5 (अंदाजे २७५/- रु.) आपल्या खात्यात जमा होतात.
ReplyDeletemail direct checking link varub kahich download hot nahi
ReplyDeleteAdf.ly ने सुरू होणाऱ्या लिंक्सपूर्वी ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये https:// टाईप करुन एंटर की दाबावी म्हणजे ती लिंक ओपन होईल.
Deletesir he site frod tar nahi na ?ani mail check karun paise deun tumhala tyacha kay fayda ?
ReplyDeleteकोणत्याही वेबसाईटबाबत खात्री देता येत नाही. तेव्हा या ब्लॉगवरील माहितीचा उपयोग आपल्या जबाबदारीवर करणेच उचित ठरेल नाही का?
ReplyDeletesir cheq ghari alyavar aplyala kahi extra charges tar dyave laganar nahi na?
ReplyDeleteनाही.
Deleteऐक गोष्ट सांगा सर जी, आपण ब्लॉग बनऊण पैसे कमऊ सकतो का ? जर कमऊ सकतो तर ते कसे ?
ReplyDeleteया प्रश्नाचे उत्तर नाही आणि होय दोन्ही आहे. परंतु माझ्या मते मराठी ब्लॉगच्या माध्यमातून पैसे कमविणे ही गोष्ट जरा कठीणच आहे.
Deleteनमस्ते सरजी
Deleteमी www.kamleshshendre.blogspot.in हा ब्लाग बनविलो पण आता Adsense मध्ये जॉइन होण्याकरिता URL मागत आहे या www.example.com पध्दतीचा तर यावर काही उपाय सांगा
please
त्यासाठी याच ब्लॉगवरील गुगलच्या अॅडसेन्ससाठी प्रयत्न करताय? हा लेख वाचावा. http://nathtel.blogspot.in/2011/01/blog-post_04.html
Deleteata tar 1000 rs amount thevali aahe tyache kai... mail fakt 10 ls 25 50 paise asatta...divsattun keval 5 te 8 mail astat kadhi honar 1000 rs.
ReplyDeleteहा लेख सुमारे अडीच वर्षापूर्वीचा आहे, त्यामुळे त्या वेबसाईटची सध्याची पॉलीसी काय आहे याची कल्पना नाही.
Deleteया ब्लॉगवरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी लेखाच्या शेवटी दिलेली महत्वाची सूचना आपण वाचली असेल अशी अपेक्षा आहे.
तुम्ही या ब्लॉग द्वारे किती रुपये कमवले आहे?
ReplyDeleteया ब्लॉगद्वारे पैसे कमावले नाहीत, मात्र काही चांगले वाचक जरुर कमावले.
ReplyDeleteकाँफोमेशन नाही झाले
ReplyDelete