एक घाव बारा मती | आगळं! वेगळं !!!

एक घाव बारा मती

=> क्रेडिट कार्ड संस्कृती भारतात रुजतेय; दिवाळीच्या एका महिन्यात 26 हजार कोटींची विक्रमी खरेदी
  • नाहीतरी ऋण काढून सण साजरा करण्याची आपली परंपराच आहे
=> मुंबईच्या जागावाटपाचा काँग्रेस व राष्ट्रवादीतील तिढा कायम
  • हा तिढा म्हणावा की नाग-नागीणीची प्रणयक्रिडा?
=> काँग्रेसशी आघाडी कदापि नाही; पवार व शिंदेंची मैत्री 30 वर्षात कळली नाही : लक्ष्मण ढोबळे
  • त्या दोघांना तरी कुठे कळलीयं?
=> पंडितअण्णा मुंडेंची राकाँ प्रवेशाची अधिकृत घोषणा
  • एक घाव बारा मती

0 Comments:

Post a Comment