नारळाची बर्फी | आगळं! वेगळं !!!

नारळाची बर्फी

=> पाक परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार प्रसारमाध्यमांच्या 'फॅशन आयकॉन' म्हणून केलेल्या उल्लेखामुळे अस्वस्थ
  • हाय रब्बा! हिंदुस्थान में मैं क्या करने आई थी, यह भी मुझे नही याद आ रहा है
=> अण्णांच्या उपोषणाला परवानगी नाकारली; दिल्ली पोलिसांचे आजपासून जमावबंदीचे आदेश
  • दिल्ली पोलिसांच्या अंगात आता 'रामलीला' संचारली असेल
=> बीपीएल कुटुंबांची गणना आता संगणकीय पद्धतीने होणार; त्रुटी दूर करण्यासाठी २ ऑक्टोबरपासून कार्यवाही
  • पूर्वी त्रुटी ठेवणारे 'हात'च आताही कॉम्प्युटरमध्ये डाटा फीड करणार ना?
=> येडियुरप्पांचा बंडाचा झेंडा, राजीनामा नाहीच; समर्थकांचे शक्तिप्रदर्शन; भाजप धर्मसंकटात
  • पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या नारळाची येडियुरप्पांनी करुन वाटली बर्फी

0 Comments:

Post a Comment