मंत्री व्हायचेच कशाला? | आगळं! वेगळं !!!

मंत्री व्हायचेच कशाला?

=> महाराष्ट्राचे पंख कापले; गुरुदास कामत यांचा 'नाराजीनामा'
  • केंद्रीय नेतृत्वाला निदान एक तरी 'गुरु' भेटला
=> ५ लाखांपर्यंत रिटर्न नाही...घोषणा केवळ भुलभुलैय्याच! आयकर रिटर्नचा 'यु टर्न'
  • असल्या घोषणा म्हणजे 'विंडो शॉपिंग'प्रमाणे दुरूनच आनंद!
=> परदेशी दौरे, पंचतारांकित हॉटेलमधील बैठका टाळा, मंत्रालयात नवीन वाहने घेऊ नका : प्रणव मुखर्जी
  • दादा, मग मंत्री व्हायचेच कशाला? 

0 Comments:

Post a Comment