दिग्विजयसिंह यांची मुक्ताफळे | आगळं! वेगळं !!!

दिग्विजयसिंह यांची मुक्ताफळे

=> पाच किलोमीटर धावा आणि पोलीस व्हा! भरतीचे निकष बदलले; तोंडी परीक्षा झाली बंद
  • नवा निकष : प्राप्त परिस्थितीला 'तोंड' न देता 'पळता' येणे आवश्यक
=> मुख्यमंत्र्यांच्या 'गृहमंत्र्यां'ची पर्स लंपास! मुख्यमंत्री म्हणतात विषय फार मोठा नाही, फार महत्व देऊ नका
  • 'मुख्यमंत्री'पद सलामत, तो 'पर्स' पचास!
=> कलमाडी आणि अशोक चव्हाण निर्दोष : दिग्विजयसिंह यांची मुक्ताफळे
  • आता तूच यांना 'सुबुद्धी' दे रे पांडुरंगा!

0 Comments:

Post a Comment