नाईलाज | आगळं! वेगळं !!!

नाईलाज

=> न लढताच हरले मुंडे; सुषमा स्वराज यांच्याशी चर्चेनंतर पक्षातच राहणार असल्याची घोषणा
  • कॉंग्रेसने केली 'कोंडी' आणि मुंडेंची उडाली 'दांडी'
=> माझे आंदोलन दडपू शकणार नाही : अण्णा; अण्णांनाही झटका देऊ : दिग्विजयसिंह
  • कॉंग्रेसने अण्णांना झटका देण्याऐवजी दिग्विजयसिंहांच्या डोक्याला झटके देण्याची गरज आहे
=> मुंडेंना अपमान समजायला उशीर का? : शिवसेनाप्रमुख
  • समजायला उशीर आणि गिळायला नाईलाज!

0 Comments:

Post a Comment