च्युईंग गम! | आगळं! वेगळं !!!

च्युईंग गम!

=> मुंडे चालती कॉंग्रेसची वाट, प्रदेश कॉंग्रेसचा धरुनिया हात
  • मुंडेंनी 'पाहिली' वाट, पण पक्षाने 'लावली' वाट 
=> लोकपाल मसुद्यावर अखेर एकमत नाहीच
  • तसे असहमतीचे नव्वद टक्के मुद्दे सोडले तर, बाकी सर्वच मुद्द्यांवर एकमत आहे
=> अर्थमंत्र्यांच्या टेबलखाली आढळला चिकट पदार्थ; आयबी म्हणते ते तर च्युईंग गम!
  • पुढील तपास होइपर्यंत 'चघळत' रहा!

2 Comments:

  1. खुपच छान

    ReplyDelete
  2. yamyach,
    आपण माझ्या ब्लॉगला दिलेल्या भेटीबद्दल व व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete