निवडून न आलेले हुकूमशहा | आगळं! वेगळं !!!

निवडून न आलेले हुकूमशहा

=> ओबीसी कनेक्शन; मुंडेंनी आजमावले (भुज)बळ
  • गडकरी, पाहतायत ना तुम्ही आमची गळाभेट?
=> राज्यातील कायदा-सुव्यवस्था चिंताजनक; वनमंत्री पतंगराव कदम यांचा आर.आर.पाटील यांना घरचा आहेर
  • आहेर पावला; आनंद वाटला, अलीकडे आम्ही घरचे मानपान, आहेर विसरलो होतो
=> २०० कोटींचे काय झाले? सुप्रीम कोर्टाचा सीबीआयला सवाल
  • अरेच्चा! जामीन देऊ नका म्हणण्याच्या नादात तिकडे दुर्लक्षच झाले
=> ...हे तर निवडून न आलेले हुकूमशहा : काँग्रेसची अण्णा हजारेवर धारदार टीका
  • निदान आमचा तरी 'आदर्श' घ्या, निवडून येऊनच आम्ही हुकूमशाही करतो...

0 Comments:

Post a Comment