खरे 'भारतरत्न'चे मानकरी | आगळं! वेगळं !!!

खरे 'भारतरत्न'चे मानकरी

=> राज्यपालांविरुद्ध काहीही बोलणार नाही : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा
  • दोन कारणे, पाहिलं सगळं काही बोलून झालंय, दुसरं कुणी ऐकायलाही तयार नाही
=> बँकेवरील कारवाईचा आघाडीवर परिणाम नाही : शरद पवार यांचे प्रतिपादन
  • हे दगड-विटा हातात घेतलेल्या 'आबा' 'बाबांना' कोण सांगणार?
=> 'अभिनेता' सचिनला आता 'भारतरत्न' द्याच; जाहिरातींच्या उत्पन्नावर कर 'सवलत' मिळविल्याबद्दल 'ई-सकाळ' वाचकांची उपहासात्मक टीका
  • आत्महत्येचा 'अभिनय' नाही, मृत्यूकडून 'सवलत' नाही; मृत्यूला कवटाळणारे कर्जबाजारी शेतकरी, हेच खरे 'भारतरत्न'चे मानकरी

0 Comments:

Post a Comment