'लेटेस्ट व्हर्जन' | आगळं! वेगळं !!!

'लेटेस्ट व्हर्जन'

=> गरज पडल्यास पुन्हा पाकमध्ये घुसू; बराक ओबामांचा तालिबानींना इशारा
  • असे इशारे देण्यास शिकण्यासाठी भारताने अमेरिकेकडे ट्युशन लावावी
=> घोटाळेबाजांची गय केली जाणार नाही; संपुआ सरकारच्या वर्धापन दिनी पंतप्रधानांचे आश्वासन
  • 'गय' केली जाणार नाही, पण 'सोय' मात्र केली जाईल!
=> भ्रष्टाचार निपटून काढू; दोन वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त 'यूपीए' सरकारची ग्वाही
  • हे आमच्या घोषणेचं 'लेटेस्ट व्हर्जन' बरं का!

0 Comments:

Post a Comment