विठ्ठला कुणाचा झेंडा घेऊ हाती? | आगळं! वेगळं !!!

विठ्ठला कुणाचा झेंडा घेऊ हाती?

=> भारताची अब्रू चव्हाट्यावर; आणखी एक 'मोस्ट वाँटेड' आढळला मुंबईतच; चौकशीचे आदेश
  • निदान यादीत नावे टाकल्यावर तरी यांनी असे कुठेही आढळणे चुकीचे आहे
=> कलमाडींवर नविन गुन्हा; अंमलबजावणी संचनालयाने मागितला ताबा
  • कलमाडींचे मार्केट वधारत चालले
=> दारिद्र्यरेषेखालील आणि जात, धर्म यावर आधारित जनगणना १ जूनपासून
  • ती संपताच आणखी कशावर आधारित करावी याचा विचार सुरु आहे
=> राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा उंच झेंडा!
  • विठ्ठला कुणाचा झेंडा घेऊ हाती?

1 Comments:

  1. या लोकांचा कोणालातरी शील्ड करण्याचा हेतू असू शकतो.

    ReplyDelete