'मारुतीचं' शेपूट | आगळं! वेगळं !!!

'मारुतीचं' शेपूट

=> अयोध्या निकालाला स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा 'चमत्कारिक' निर्णय : सर्वोच्च न्यायालय
  • रामजी की लीला है न्यारी
=> अमेरिका-पाक यांच्यात 'तू-तू, मैं-मैं'; पाकचे अधिकारी ओसामाच्या पाठीशी : अमेरिका, लादेनला जन्म कुणी दिला? : पाक 
  • जन्मदात्यापेक्षा केव्हाही 'पालनपोषण' कर्ताच श्रेष्ठ
=> राज्य बँकेवरील कारवाईस राज्य सरकारच जबाबदार : शरद पवार, दोन्हीही मुख्यमंत्र्यांकडून निरशा; 'तरीही' कॉंग्रेस आघाडीवर परिणाम नाही
  • यालाच म्हणतात 'विना सहकार नाही उद्धार'
=> आगपेटी तयार आहे, पेटवायची कधी? शिवसेनाप्रमुख, शिवशक्ती भीमशक्ती युतीची घोषणा ऑक्टोबरमध्ये
  • आता कोणत्या तरी 'मारुतीचं' शेपूट बघावं लागेल 

0 Comments:

Post a Comment