सडक्या मेंदूच्या राजपुरोहितला हाकला
भाजप मुंबई शहराध्यक्ष राजपुरोहितला गरळ ओकताना काल वाहिन्यांवर पाहिलं. आणि कोणत्या तरी भैय्याने त्याला पाजलेल्या पहिल्या धारेच्या नशेत तो बोलत होता हे लगेचच लक्षात आलं. त्या भैय्याची ती स्पेशल स्ट्राँग धार त्याला भलतीच चढलेली दिसत होती.
त्याशिवाय तो असं बरळणार नाही, कारण त्याला रोज मूतपुरी खायची सवय असल्याने बाकीच्यांच्या धारा त्याला पांचट पाणीच वाटत असणार. त्यामुळेच बहुदा समाजवादी पक्षाच्या कुणीतरी अनुभवी जाणकार तज्ञाने हा स्पेशल धारवाला भैय्या या राजपुरोहितला हुडकून दिला असावा.
मग काय? त्या भैय्याच्या त्या स्पेशल धारेने आपला करिश्मा दाखवलाच. "पहिल्या धारेची प्यावी ज्याची, भलावण करावी त्याची" या न्यायाने त्या भैय्याने पाजलेल्या धारेशी प्रामाणिक राहून समस्त परप्रांतीय फेरीवाल्यांची तोंड (की xड) फाटोस्तोर स्तुती केली.
अंकिता राणेने केलेले त्या पाणीपुरीवाल्याचे व्हिडीओ शुटींग म्हणजे परप्रांतीयाविरुद्धचा कट असल्याचा साक्षात्कारही त्याच्या कुजलेल्या मेंदूला यावेळी झाला. वास्तविक पहाता लोकांच्या आरोग्याशी, भावनेशी असले विकृत खेळ खेळणाऱ्या भैय्याचे विकृत स्वरूप जनतेसमोर आणल्याबद्दल त्या मुलीचे त्याने जाहीर कौतुक करायला पाहिजे होते. पण भैय्याने पाजलेल्या धारेमुळे त्याच्या नासक्या मेंदूत वळवळत असलेले घाणेरडे किडे त्याच्या तोंडाच्या गटारातून बाहेर पडले. त्यामुळेच त्याच्या मुली-बहिणी समान असणाऱ्या अंकिता राणेंवर नको तसले घाणेरडे आरोप केले.
जसजसे तिथे जमलेली (की जमवलेली) चार टाळकी टाळ्या वाजवत होती, तसतसा हा गुदगुल्या होत असल्याप्रमाणे खुशीत येऊन अजून अजून फुत्कारत होता. या राजपुरोहितला केवळ मतांसाठीच या भैय्यांचा पुळका आला हे लोकांच्या लक्षात आले आहेच. त्याच्यासारख्या मतांसाठी मूत पिणाऱ्यांना, लोकांच्या आरोग्याशी होत असलेल्या खेळाशी काहीही घेणेदेणे नाही हेच त्याने सिद्ध केले आहे. पण याच भैय्यांची मते समाजवादी पक्षाला आणि मूत राजपुरोहितला मिळणार आहे हे त्याला कधी कळणार?
आता भाजपने एकतर या राजपुरोहितला पक्षानेच भैय्यांच्या मताची ठेकेदारी दिलेली आहे हे जाहीर करून त्याच्या पाठीशी उभे राहावे किंवा भाजपला जर खरोखरीच भारतीय नारीविषयी आदर असेल, लोकांच्या आरोग्याविषयी आस्था असेल आणि लोकभावनेचा सन्मान ठेवायची इच्छा असेल तर त्यांनी त्वरित, असल्या या नासक्या, कुजकट आणि सडलेल्या मेंदूच्या राजपुरोहीतच्या पार्श्वभागावर लाथ घालून थेट पक्षातूनच बाहेर काढावे, अन्यथा चिडलेली जनता भाजपला मताऐवजी मूत देईल हे लक्षात घ्यावे.
रमणजी,
ReplyDelete"अन्यथा चिडलेली जनता भाजपला मताऐवजी मूत देईल हे लक्षात घ्यावे."ह्या बाबत कुणाचेच दुमत नाही.पण ऐन निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुळात अडाणी नि निरक्षर मतदारांचा मतदानात प्रचंड उत्साह (मग भले त्या मागे अनेक कारणे असू शकतील म्हणा) नि तथाकथित सुशिक्षितांचे अनेक कारणा मुळे तेथून घुमजाव हे गेली ६०-६३ वर्षे सुरु आहे नि हि एकूणच सिस्टीम अशीच रहावी,हि राज्यकर्त्यांनी घेतलेली व्यवस्थित काळजी हे जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत हे असेच सुरु राहणार.ही ग्यानबाची मेख आता सर्वच पक्षांना माहिती झाल्याने ह्या बाबत कुणीच काही ब्र काढणार नाही.उलट ही शिवांबू पाणीपुरी आरोग्याला कशी हितकारक आहे ह्या बाबत धडे दिले जातील.बाकी आपल्या लेखातील संतापाचा उद्रेक आज आपल्या तिखट लेखणीतून बाहेर मात्र आलाय.धन्यवाद.
धन्यवाद...mynac
ReplyDeleteकोणत्याही परिस्थितीत कुणीतरी या राजपुरोहितला धडा शिकविणे आवश्यक आहे.