आयजीच्या जीवावर बायजी उदार! | आगळं! वेगळं !!!

आयजीच्या जीवावर बायजी उदार!

=> लादेन त्याज्यच; पण शिक्षेचा अधिकार अमेरिकेला कसा? मुस्लीम संघटनांचा सवाल
  • वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ल्याचा लादेनला अधिकार होता तसाच! 
=> गडकरी तुमची संपत्ती जाहीर करा : कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह
  • सगळ्यांच्या 'अंगावर' जाण्यासाठीच कॉंग्रेसने यांना 'सांभाळलंय'
=> आता दहशदवाद्यावर दबाव येईल : पंतप्रधान मनमोहनसिंग
  • आयजीच्या जीवावर बायजी उदार!

0 Comments:

Post a Comment