हे मात्र 'चीटींग' | आगळं! वेगळं !!!

हे मात्र 'चीटींग'

=> राणेंच्या आरोपांचे समर्थन केलेले नाही : मुख्यमंत्री, ते आरोप राणेंचे; कॉंग्रेसचे नव्हेत : माणिकराव ठाकरे
  • आता 'सुपारी' फोडा नारायणराव
=> अशोक चव्हाण यांनी घेतली आयपीएस बर्वे यांच्याकडून ६५ लाखांची लाच?
  • तुम्ही आपला 'मी निर्दोष आहे' चा अखंड जप चालू ठेवा अशोकराव!
=> कोणालाही क्लीन चीट नाही : जोशी; २ जी स्पेक्ट्रम वरील पीएसी चा मसुदा अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर
  • हे मात्र 'चीटींग' आहे जोशी बुवा!

0 Comments:

Post a Comment