दार उघड बये आता दार उघड | आगळं! वेगळं !!!

दार उघड बये आता दार उघड

=> कायदा हा सर्वासाठी समान आहे.कोणती व्यक्ती कोणत्या पदावर आहे, याचा कायद्याशी काहीही संबंध नसतो : मुंबई उच्च न्यायालय
  • तळं राखेल तोच पाणी चाखेल या प्रवृत्तीला हे कोण समजावणार?
=> विश्वविजेते बनले 'डबल करोडपती'; प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने दिले दोन कोटी
  • 'अनाउन्समेंट से दुगना' म्हणतात ते यालाच!
=> मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेवर बिनविरोध
  • मागील का असेना पण 'दार उघड बये आता दार उघड'

0 Comments:

Post a Comment