'कर' ही नाही आणि 'डर' ही नाही | आगळं! वेगळं !!!

'कर' ही नाही आणि 'डर' ही नाही

=> सेनेच्या 'सुपारी'ची माहिती नाही : गृहमंत्री आर.आर.पाटील
  • तंबाखू तर सोडाच पण आबा 'सुपारी' सुद्धा खात नाहीत
=> जैतापूर प्रकल्पाबाबत थोडे थांबणेच योग्य : केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांचे मत
  • मुख्यमंत्री 'बिनविरोध' होत असल्याने अनेकांचे 'मतपरिवर्तन' होणे साहजिकच आहे
=> राज्यातील ८५ टक्के डॉक्टर 'करबुडवे'; व्यवसाय कर न भरल्याने १८ कोटी बुडाले
  • 'कर' ही नाही आणि 'डर' ही नाही

0 Comments:

Post a Comment