'पानसुपारी'चा विडा अधिक रंगणार | आगळं! वेगळं !!!

'पानसुपारी'चा विडा अधिक रंगणार

=> महाराष्ट्र कर्जाच्या विळख्यात : क‍ॅगचा अहवाल
  • याच्या बाहुपाशातच सरकार रोम‍ँटिक मुडमध्ये असते 
=> भ्रष्टाचार जनतेच्या सहनशक्तीबाहेर : पंतप्रधानांचा इशारा; कठोर पावले उचलणार
  • जनतेला सहन होईल इतकाच करावा, अन्यथा कारवाई करु
=> सरकारने इतकी वर्षे झोपा काढल्या का? काळ्या पैशावर सर्वोच्च न्यायालयाने विचारला जाब
  • आता तो सर्वात सुरक्षित ठिकाणी ठेवला असल्याने 'सुखनिद्रा' लागणे साहजिकच आहे
=> शिवसेनेने घेतली पाचशे कोटींची सुपारी : जैतापूर प्रकरणी राणे यांचा आरोप
  • राणेंनी 'पाचशे' नंबरचा 'कात' टाकल्याने हा 'पानसुपारी'चा विडा अधिक रंगणार 

0 Comments:

Post a Comment