'रिअॅलिटी' | आगळं! वेगळं !!!

'रिअॅलिटी'

=> मुलायम, अमरसिंग, शांतीभूषण यांच्या संवादाच्या सीडीमुळे लोकपाल मसुदा समितीतील भूषण पितापुत्र संशयाच्या भोवर्‍यात
  • प्रत्यक्ष भ्रष्टाचार करून पाहिल्याशिवाय लोकपालाचा मसुदा खरा कसा उतरणार?
=> मुख्यमंत्र्यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी कोंग्रेसमध्ये हालचाली सुरु
  • आता विरोधक कसे 'मॅनेज' होतात ते बघायचे
=> डीबी रिअॅलिटीवर पवारांचेच नियंत्रण असावे : नीरा राडीया; माझ्यावरील आरोप खोटे : शरद पवार
  • यातील नेमकी 'रिअॅलिटी' दोघांनाच माहिती

0 Comments:

Post a Comment