टोमणे आणि डिवचणे | आगळं! वेगळं !!!

टोमणे आणि डिवचणे

=> भरगच्च वेळापत्रकामुळे खेळाडूंची दमछाक होईल; 'कॅप्टन कुल' धोनीचा इशारा
  • आधीच 'अ‍ॅडस् शूटिंगच्या' बिझी शेड्युलमुळे बिचाऱ्यांची दमछाक होतीय ती वेगळीच
=> 'धंदा' करणारांना पक्षात जागा नाही : भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी
  • तरुणांचा दोन्हीकडून 'वांधा', तुम्हीच म्हणता नोकरीच्या मागे न लागता 'धंदा' करा म्हनून
=> 'टोमणे मारणे किंवा डिवचणे' म्हणजे हुंड्यासाठी छळ नाही : दिल्ली न्यायालयाचा महत्वपूर्ण निवडा
  • पण बायका नवऱ्यांना 'टोमणेही मारतात आणि डिवचतात' सुद्धा त्याचे काय?

0 Comments:

Post a Comment