हायटेक हुरडा | आगळं! वेगळं !!!

हायटेक हुरडा

=> सध्या आम्ही तोंड चालविण्यापेक्षा ते बंद ठेवण्याच्या प्रयत्नात आहोत : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पोंटिंग
  • नको तिथे तोंड घालणं महागात पडतं हे समजलं वाटतं!
=> वडापाव होणार स्वस्त; महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर
  • आता 'वडापाव' खाऊन जगण्याचे दिवस आले
=> शेतकरी शेतातून साधणार मुख्यमंत्र्याशी संवाद; बीएसएनएलच्या थ्रीजी सेवेच्या माध्यमातून होणार 'हायटेक' कम्युनिकेशन
  • याच 'हायटेक' तंत्रज्ञानाने मंत्रालयात बसून रानातला 'हुरडा' पण खाता येईल का?

0 Comments:

Post a Comment