ब्रम्हानंदी लागली टाळी | आगळं! वेगळं !!!

ब्रम्हानंदी लागली टाळी

=> माफियांना संरक्षण देणाऱ्या सरकारला जनतेनेच खाली खेचावे : गडकरी
  • माफ करा गडकरी जी! खेचाखेचीचे डावपेच जनतेला अजून कुणी शिकविलेच नाहीत
=> भांग प्राशन केल्यास होणार अटक : होळी, धुळवड, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर इशारा
  • दारूप्रमाणेच भांगेचे ही 'परमिट' विक्री करायला हरकत नाही!
=> अणुर्जेबाबत राजकीय जागरुकता वाढविण्यासाठी विधिमंडळात उपक्रम; जैतापूरसारखे अणुप्रकल्प गरजेचे : डॉ. काकोडकर
  • अंऽऽ! काय कुजबुज लावलीय? काय छान ब्रम्हानंदी टाळी लागली होती

0 Comments:

Post a Comment