भाजपा बदनाम | आगळं! वेगळं !!!

भाजपा बदनाम

=> महिला आरक्षण विधेयक तूर्त लांबणीवर; अधिवेशनानंतर तो विषय : मुख्यमंत्री
  • अरेरे! राष्ट्रवादीने आजच अर्धा पानाच्या रंगीत जाहिराती की हो दिल्या!
=> फलंदाजांच्या हाराकीरीने धोनी संतापला; चाह्त्यासाठी खेळता तेव्हा वीस धावा; संघासाठी खेळाल तर चाळीस होतील
  • पण त्यानेच नेहराला दिलेली शेवटची ओव्हर महाग पडली त्याबद्दल काय?
=> बाबरी पडल्याने भाजपा बदनाम; लालकृष्ण अडवाणींची कबुली
  • भाजपा बदनाम हुई बाबरी तेरे लिये

0 Comments:

Post a Comment