मुरलेले राजकारणी | आगळं! वेगळं !!!

मुरलेले राजकारणी

=> हसन अली शस्त्रांचाही व्यापारी? दहशतवादाचाही गुन्हा दाखल करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश
  • सरकारचा नाकर्तेपणा; न्यायसंस्थेला बनावे लागले 'तपास यंत्रणा'
=> कॉंग्रेस द्रमुक जागावाटपाचा तिढा सुटला; प्रणव मुखर्जींची यशस्वी शिष्टाई
  • फार लवकर सुटला, महाराष्ट्रात राष्ट्रवादी सोबतचा सुटायला देव पाण्यात बुडवावे लागतात
=> मला अंधारात ठेवले, पृथ्वीराज चव्हाण यांनी थॉमस यांचे नाव सुचविले : पंतप्रधान; नावाची पडताळणी होणे आवश्यक होते : मुख्यमंत्री
  • याला म्हणतात 'मुरलेले राजकारणी'

0 Comments:

Post a Comment