शशी थरूर यांना साडेतेरा लाख रुपये 'मोबदला' | आगळं! वेगळं !!!

शशी थरूर यांना साडेतेरा लाख रुपये 'मोबदला'

=> भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी वाचले 'चुकीचे' भाषण; कृष्णा म्हणतात 'चूक' नाहीच!
  • आमचे 'मास्तर' मात्र 'चुकीचे' वाचले की 'कान पिरगाळतात'
=> खडसे-जैन वादावरून 'कलगीतुरा' रंगण्याची चिन्हे; दादांना 'आवरण्याची' भाजपची उद्धव ठाकरेकडे मागणी
  • 'हलगी-तशा' मात्र आधीपासूनच वाजत असल्यामुळे 'कलगीतुरा' नक्कीच रंगेल
=> शशी थरूर यांना साडेतेरा लाख रुपये 'मोबदला'; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीला १२ दिवस दिला होता सल्ला
  • ते 'लाख मोलाचे' सल्ले जनतेलाही पहायला आवडतील

0 Comments:

Post a Comment