'पत्रकार मंत्री' वरून आबा अडचणीत? | आगळं! वेगळं !!!

'पत्रकार मंत्री' वरून आबा अडचणीत?

=> 'जेपीसी' बाबत कॉंग्रेस मवाळ; संसदेचे कामकाज चालू देण्यास प्राधान्य
  • देशाचे व संसदेचे एकही मिनिटाचे आणि एकही रुपयाचे नुकसान न होऊ देता असे 'बुलेट स्पीडने' निर्णय घेण्याची क्षमता फक्त कोंग्रेसकडेच आहे, याबाबत आमच्या मनात शंकाच नाही.
=> 'पत्रकार मंत्री' वरून आबा अडचणीत? मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता
  • काही अडचण येणार नाही आबा, 'पत्रकारांच्या' बाबतीत अनुभवी 'दादां' चा सल्ला घ्या.
=> रॉकेल, डिझेलच्या किंमती समान करण्याचा प्रस्ताव; इंधनातील भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
  • त्यापेक्षा रॉकेल आणि डिझेल दोन्ही पेट्रोलच्याच किंमतीत विकले तर?

0 Comments:

Post a Comment