भाजप-सेना युती टिकणार की तुटणार?
=> खऱ्या बातम्या द्यायला शिका, नाही तर तुमच्यावर गंडांतर; कॅमेरेवाले आणि वार्ताहरांना अशा कार्यक्रमात प्रवेश देणे बंद केले पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार
=> मंत्र्यांनी सोयीची पत्रकारिता बंद करावी; मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार : आर. आर. पाटील
=> मंत्र्यांनी सोयीची पत्रकारिता बंद करावी; मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार : आर. आर. पाटील
- मग माननीय मुख्यमंत्री महोदय या तक्रारीवर 'अभ्यासगट' स्थापन करतील. तुम्हीही 'अहवाल' येइपर्यंत जरा धीर धरा आबा.
- 'प्रवीणदा' नोटीसांवर तरी 'नावे' टाकली आहेत की नाही?
- परवाच 'पंत' आणि 'किरीट सोमैया' यांनी एकमेकांना भरवलेल्या 'तिळगुळाचा 'परिणाम' संपलाय दिसतो!
0 Comments:
Post a Comment