महागाई हे संपन्नतेचे प्रतिक | आगळं! वेगळं !!!

महागाई हे संपन्नतेचे प्रतिक

=> मौका सभी को मिलता है : राज ठाकरे
  • 'राज' से दुश्मनी बहुत महेंगी पडेगी आरार, याद रखना
=> बॅरिस्टर जीनांवर काय बेतली असेल याची मला व्यक्तिशः जाणीव आहे : लालकृष्ण अडवाणीकडून जीनांची पुन्हा पाठराखण
  • यामुळे भाजपवर काय बेतेल हे मला माहित नाही; ये 'जीना' मुझे ठीकसे 'जीने' भी नही देता
=> महागाई हे संपन्नतेचे प्रतिक : नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांचे तर्कशास्त्र
  • आमच्या 'संपन्नतेची' जाणीव मोंटेकसिंग अहलुवालिया यांनी करून दिल्यामुळे त्यांना अध्यक्षपदी बढती द्यावी : सर्वसामान्यांची भावना
=> विक्रीकर भवनात दर शनिवारी चित्रपट : कामाचा ताण घालविण्यासाठी उपायुक्तांचा अभिनव उपक्रम
  • चित्रपटाने फक्त 'शीण' जाईल हो, पण 'खानपाना' शिवाय आमचा 'ताण' जात नाही त्याचे काय?

0 Comments:

Post a Comment