सोने व्यापाऱ्यांच्या खात्यावर 'नजर' | आगळं! वेगळं !!!

सोने व्यापाऱ्यांच्या खात्यावर 'नजर'

=> सोने व्यापाऱ्यांच्या खात्यावर 'नजर'; 'काळा' पैसा असल्याची शक्यता : रिझर्व बँकेची वाणिज्यिक बँकांना सूचना
  • 'नजर' लागू नये म्हणूनच 'काळं' वापरण्याची प्रथा आहे, हे बहुधा रिझर्व बँकेला माहिती नसावं.
=> वाढती इंधन दरवाढ चिंतेची बाब : प्रणव मुखर्जी
  • 'दादा' असल्या 'किरकोळ 'चिंता' करण्याचं काम आमचं आहे तुमचं नाही.
=> गंभीर गुन्ह्यातील आरोपींना राजकारणात बंदी हवी, गुन्हेगार लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवा : मुख्य निवडणूक आयुक्तांची सूचना
  • आता मुख्य निवडणूक आयुक्त 'बोअर' व्हायला लागल्यामुळे ते बदलावेत असं लोकप्रतिनिधींना वाटलं तर त्यात काय नवल?

3 Comments:

  1. आपला ब्लॉग मला फ़ार फ़ार आवडला. आपण आपल्या ब्लॉगचे विजेट लवकर प्रस्तुत करावे आणि आम्हाला कोड द्यावा ही विनंती.

    ReplyDelete
  2. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! विजेट कोड लवकरच देत आहोत.

    ReplyDelete
  3. टोले बाजी आवडली.

    ReplyDelete