ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच कशी दाखवावीत?
ब्लॉगच्या मुखपृष्ठावर सर्वसाधारणपणे नेहमी लेखाचे शीर्षक, चित्रे व मजकूर असे चित्र वाचकांना दिसत असते.
पण त्याऐवजी ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच (Links Only) कशी दाखविता येतील ते आज आपण या लेखात पहाणार आहोत.
पण त्याऐवजी ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच (Links Only) कशी दाखविता येतील ते आज आपण या लेखात पहाणार आहोत.
- तुमच्या ब्लोगर अकौंट मध्ये लॉगिन व्हा.
- डिझाईन वर क्लिक करा.
- Edit Html वर क्लिक करा.
- महत्वाचे : सर्वप्रथम आपल्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचा बॅकअप घ्या.
- Ctrl+F च्या सहाय्याने ]]></b:skin> हा कोड शोधा.
- आता ]]></b:skin> या कोडच्या खाली खालील कोड पेस्ट करा.
<style type='text/css'>
<b:if cond='data:blog.pageType != "item"'>
<b:if cond='data:blog.pageType != "static_page"'>
.post-body{display:none;}
</b:if>
</b:if>
</style>
सेव्ह करा.
- आता तुमच्या ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच (Links Only) दिसू लागतील.
छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, वैभवजी.
ReplyDeleteमाझ्या ब्लागवर आपले स्वागतच होईल.
ReplyDelete