न्याय व्यवस्था; इंडियन स्टाईल
=> पंतप्रधानांनी 'लोकलेखा'पुढे जाण्याची गरज नाही : प्रणव मुखर्जी
=> 'आदर्श' प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती : लष्करी व राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे संगनमत
=> 'आदर्श' प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती : लष्करी व राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे संगनमत
- आता दोन्हीकडचे 'धागेदोरे म्हणजे 'धाग्यात दोरे अन दोऱ्यात धागे' अर्थात 'गुंताच गुंता' आणि त्यात राजकारण्यांच्या 'गाठी' वेगळ्याच.
- १९७६ च्या चुकीची आठवण २०११ मध्ये : न्याय व्यवस्था; इंडियन स्टाईल
करंजकर साहेब! आपण माझ्या मनाला भेट दिली आनंद झाला. मी आपला ब्लॉग आगळ वेगळ वाचला. खरोखरच तो आगळा वेगळा आहे. मी आपला फोलोवर झालो आहे.
ReplyDeleteधन्यवाद रविंद्रजी.
ReplyDeleteन्यायालय फक्त दाखल केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या संदर्भातच मत व्यक्त करू शकते.
ReplyDeleteशरयूजी, आपले म्हणणे बरोबर आहे, परंतु आपण टोलेबाजी या सदरात फक्त खेळकरपणे कॉमेंट्स करत असतो, त्या गांभीर्याने घेऊ नयेत. ब्लॉगला दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद!
ReplyDelete