तुमच्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचे डिझाईन तुम्ही स्वतःच करा | आगळं! वेगळं !!!

तुमच्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचे डिझाईन तुम्ही स्वतःच करा

तुमच्या ब्लॉगसाठी तुम्ही अनेक टेम्प्लेट पहिल्या असतील, त्यातील काही वापरल्या असतील. पण असे करताना तुम्हाला प्रत्येक टेम्प्लेटमध्ये काही गोष्टी पाहिजे होत्या अथवा नको होत्या असे वाटलेही असेल, पण प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती नसणाऱ्या नविन ब्लॉगर्सना असे काही बदल करणे शक्य नाही. पण म्हणून त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही.


आता ब्लॉगर टेम्प्लेट जनरेटरच्या सहाय्याने नविन ब्लॉगर्सनाही ते सहज शक्य आहे. तुमच्याकडे जर थोडीशी कल्पनाशक्ती असेल आणि नविन काही करण्याची तुमची तयारी असेल तर, तुम्हीसुद्धा तुमच्या टेम्प्लेटचे डिझाईन तुम्ही स्वतःच करू शकता. इथे काही वेबसाईट दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन तुम्ही तुमच्या मनातल्या टेम्प्लेटला प्रत्यक्षात आणू शकता.

1. Page Coloum Layout Generator



2. Pimp My Profile-Blogger Editor







3. Trix Blogspot Template Generator

6 Comments:

  1. धन्यवाद आशिषजी.

    ReplyDelete
  2. Blogger sathi wordpress chi theme asalele templets kuthe milatil
    kedar
    http://mahapooja.blogspot.com

    ReplyDelete
  3. "आगळं!वेगळं!!!" च्या डाऊनलोड पेजवर अशा काही टेम्प्लेटस् आहेत. त्या तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.

    ReplyDelete
  4. karanjkar saheb,I want to create blog like you.How can I create it?my next problem is-I wan't to paste banner link at my blog which is copied from cj.How can I do this easily?will you please guide me in this regard.
    Thankin u
    Mahendra Phaltane

    ReplyDelete
    Replies
    1. सर्वप्रथम आपल्या पसंतीची ब्लॉग टेम्पलेट डाऊनलोड करुन घ्या. गुगलवर सर्च केल्यास टेम्पलेटचे अनेक नमुने पहावयास मिळतील. तुम्ही कॉपी केलेली बॅनर लिंक Layout > Add a Gadget > HTML/Javascript मध्ये पेस्ट करा.

      Delete