फोन टॅपिंग | आगळं! वेगळं !!!

फोन टॅपिंग

=> अनधिकृतपणे फोन टॅपिंग करू नका : कंपन्या व खाजगी गुप्तहेर संस्थांना सरकारचा इशारा


  • आम्ही ते आधीपासूनच 'अधिकृतपणे' करीत आहोत.
 =>नव्या वर्षात पोलिसांचा 'आहार' पगाराबरोबर : आहार भत्ता मासिक वेतनात समाविष्ट होणार
  • आता 'मंथली' अधिक खायला मिळणार.
=> अमीर-किरणचा (अधिकृत) हनिमून लांबणीवर : अमीर कामात व्यग्र
  • 'बाई' कुणाची 'घाई' कुणाला?
=> २५ पैशापर्यंतची नाणी इतिहासजमा होणार
  • 'इतिहासाने' ती आमच्याकडून केव्हाच 'जमा' करून घेतली आहेत.

0 Comments:

Post a Comment